kedarhnath-dham

श्री केदारनाथ धाम पंच देवालय संस्थान, नित्रळ kedarhnath-dham

सातारा शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या व परळी, सज्जनगड विभागात निसर्गाच्या सान्निध्यात उरमोडी तीरावर असलेले आणि पूर्वजांच्या नितळ प्रयत्नातून निर्माण झालेल्या तळात अर्थात नित्रळमध्ये ग्रामदैवत श्रीकेदारनाथाचे भव्यदिव्य श्रीकेदारगाथ धाम पंच देवालयाची उभारणी देवालय प्रतिकृती (मॉडेल) त्याप्रमाणेच अद्धुत अशी झाली आहे.

धरण किंवा घर बांधल्याशिवाय उभे राहिल का? वस्त्र विणल्याशिवाय निर्माण होईल काय ? मूर्ती घडवल्याशिवाय अस्तित्वात येईल का? जे घडते त्यामागे असणारा हात नाकारता येईल काय? नाही ना? मग ग्रामदैवत श्रीकेदारनाथ धाम पंच देवालय उभारणी कार्य तरुणांचे प्रेरणास्थान व गावचे सुपुत्र समाजभूषण आदरणीय श्री. ज्ञानेथ्वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आले आहे आणि या श्रीकेदारनाथ धामचा अविस्मरणीय लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होत असल्याचा आनंद होत आहे.

kedarhnath-dham या वर्षीचे उत्सव kedarhnath-dham

kedarhnath-dham दिनक्रम kedarhnath-dham

  • kedarnath-dinkram

    मंदिर उघडण्याची वेळ

    सकाळी ५ वाजता

  • kedarnath-dinkram

    आरती व अभिषेक

    सकाळी ६.३० वाजता

  • kedarnath-dinkram

    दुपारची आरती व अभिषेक

    दुपारी १२.३० वाजता

  • kedarnath-dinkram

    नैवेद्य व महाप्रसाद

    दुपारी १.३० वाजता

  • kedarnath-dinkram

    हरिपाठ

    सायंकाळी ६ वाजता

  • kedarnath-dinkram

    आरती नंतर महाप्रसाद

    रात्री ८ वाजता

kedarnath-dinkram
kedantha-dham kedantha-dham

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।

kedarnath-dham-samiti

श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे ( भाई )

संस्थापक / विश्वस्त

शुभेच्छुक

/a>